...तर महाराष्ट्रात ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊनः टोपे
मुंबई: करोनाबाधीत, करोना सदृष्य आणि करोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी रुग्णालयांची विभागणी करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. करोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या प्रमाणानुसार रेड, आरेंज आणि ग्रीन झोन तयार केले जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र…
लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत
मबई : राज्यातील लाकडाऊन ३० एप्रिलपर्यंत लांकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे, अशी घोषणा आज, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के ली. हा लाकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरूच राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात आहे. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू…
सोमवारपासून मंत्रालयातून काम सुरू करा, मोदींची मंत्र्यांना । सूचना, सूत्रांची माहिती
नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्राद र्भाव रोखण्यासाठी लाकडाऊन वाढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे येत्या सोमवारपासून केंद्रीय मंत्री सत्यमेव जयते पुन्हा काम सुरू करतील, असं सांगण्यात येतंय. लांकडाऊनमुळे घरातून काम करणारे सर्व केंद्रीय मंत्री आता सोमवारपासून मंत्रालयात येऊन काम करतील. यासोबतच अधिकार…
शाळेचाही मदतीचा हात
कल्याण : चालू शालेय सत्रात शाळाबाह्य निराधार मुलांचा शोध घेऊन शाळेत प्रवेश देणाऱ्या सम्राट अशोक विद्यालयाने निराधार विद्यार्थी पालकांना मदतीचा हात देत या पालकांना अन्नधान्य दिले आहे. सरकारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, कल्याण पूर्वेकडील सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी …
लिफ्ट अचानक सुरु झाल्याने एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
मुंबई: धोकादायक असलेल्या एसटी मुख्यालय इमारतीची देखभाल रखडल्याने एका एसटी कर्मचाऱ्याला शुक्रवारी जीव गमवावा लागला. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या या इमारतीच्या लिफ्टमध्ये झालेल्या अपघातात रामानंद कृष्णा पाटकर यांचा मृत्यू झाला. पाटकर यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने त्यांना भरपाई मिळण…
मैत्रिणीला हाय बोलण्यावरून उफाळला वाद
_ठाणे : प्रत्येकजण एकमेकांना भेटल्यानंतर हाय बोलतो. मात्र, याच हायवरून बुधवारी पहाटे घोडबंदर रोडवरीलभाईंदरपाडा परिसरात जोरदार गोंधळ झाला असून मैत्रिणीला हाय बोलणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकाला मित्राने जाब विचारल्यावरून जोरदार भांडण झाले. नंतर भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. व्यवस्थापकासह त्याचा हॉटेलम…